HW Marathi
व्हिडीओ

चिंता वाढली ! राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ५० हजारांच्या पार | Maharashtra | Corona Outbreak


महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत गेला काही दिवसात वेगाने वाढ होत आहे. राज्यात आज (२४ मे) पहिल्यांदा एकाच दिवसात तीन हजार रुग्ण आढळले आहे. आज ३,०४१ रुग्ण आढळले असून आता राज्यातील रुग्णांच्या संख्येत ५० हजार रुग्णाचा टप्पा ओलांडला आहे. राज्यातील एकूण रुग्ण ५० हजार २३१ वर पोहोचली आहे. राज्यभरात १४ हजार ६०० रुग्ण बरे झाले आहेत.राज्यात सध्या ३३ हजार ९८८ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.

Related posts

Kolhapur ST विभागानं केली Rescue टीम तयार

News Desk

Rahul Gandhi | काँग्रेसच्या अध्यक्षपदावर आता मी नाही !

Atul Chavan

Priyanka Chaturvedi | शिवसैनिक प्रियंका चतुर्वेदी

News Desk