HW News Marathi
व्हिडीओ

Cow Hug Day वरून Sanjay Raut यांचं टीकास्त्र

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत मुंबईत पत्रकारांशी संवाद साधत असताना भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र सोडले. तर केंद्र सरकारने येत्या 14 फेब्रुवारी रोजी ‘काऊ हग डे’ साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरही संजय राऊत यांनी टीका केली आहे. त्यांची होली काऊ म्हणजे अदानी आहे. त्यांनी अदानीला हग केलं आहे. एवढ्या मोठ्या काऊला हग केल्यानंतर दुसरं काही राहिलं नाही, असं राऊत म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

#SanjayRaut #GautamAdani #PMModi #NarendraModi #BJP #ShareMarket #CowHugDay #ValentineDay #BalasahebThorat #Shivsena #Congress #NanaPatole #Politics #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ३ जण जखमी, कुर्ला स्टेशन परीसरात कोसळली भिंत

News Desk

Sunil Prabhu आणि Sanjay Shirsat अधिवेशनात समोरासमोर आले, पुढे काय घडलं? पहा व्हिडिओ

News Desk

बाळासाहेब की प्रबोधनकार? उद्धव ठाकरेंना कोणाच्या हिंदुत्त्वाची भुरळ

News Desk