HW News Marathi
व्हिडीओ

Citizenship Amendment bill । जाणून घ्या.. काय आहे हा कायदा

२५ नोव्हेंबर ला सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सर्वोच्च पुरस्काराची घोषणा झाली. भारतरत्न प्रणव मुखर्जी , ज्येष्ठ समाजसेवक नानाजी देशमुख आणि प्रसिद्ध लेखक ,गायक भूपेन हजारिका यांना जाहीर झाला.. या पुरस्कारांमध्ये राजकारण आणल्याचा आरोप सुद्धा सरकारवर झाला, पण आता या गोष्टीला एक वेगळे वळण मिळाले आहे . भूपेन हजारिका यांचा मुलगा तेज हजारिका याने हा भारतरत्न पुरस्कार स्वीकारणार नसल्याचं एका निवेदनात म्हटलं आहे. सिटिझनशिप ऑफ इंडिया मध्ये भारताचा नागरिक असण्यासाठी काही गोष्टींचं पालन कराव लागतं जाणून घ्या काय आहेत त्या गोष्टी.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

कास बांधकामप्रश्नी स्थानिकांच्या पाठीशी उभे राहून मुख्यमंत्र्याना भेटणार – Shivendra Raje Bhosale

Manasi Devkar

रवी राणांनी राजदंड पळवला,अध्यक्षांनी राणांना हकलले! विधानसभेत पुन्हा राडा

News Desk

Sangamner मध्ये शाळेची घंटा वाजली; दोन वर्षांनी मुलांचे वर्ग भरले

News Desk