HW Marathi
व्हिडीओ

Citizenship Amendment Bill । शिवसेनेने काय भूमिका घ्यावी आम्हाला कोणी सांगू नये !

काल लोकसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला पाठिंबाला दिल्यानंतर शिवसेनेने आज आपली भूमिका बदलली आहे. “शिवसेनेने काय भूमिका घ्यावी आम्हाला कोणी सांगू नये” . शिवसेनेनं आपली सतत आपली भूमिका मांडली आहे. शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे. भारतीय नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाबाबत जोपर्यंत स्पष्टता येत नाही तोपर्यंत राज्यसभेत विधेयकाला समर्थन देणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केली आहे. काल नागरिकत्व दुरुस्ती बिलासंदर्भात इतर पक्षांना उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली. मात्र जे प्रश्न शिवसेनेने उपस्थित केले, त्याला अमित शाह यांनी उत्तर दिलं नाही, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. त्यामुळे जोपर्यंत आमच्या प्रश्नाची उत्तरं मिळणार नाही तोपर्यंत शिवसेना या विधेयकाला समर्थन देणार, असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं. शिवसेनेनं काल विधेयकाच्या बाजूने मतदान केलं होतं.

Related posts

Poonam Mahajan | २०१९ मध्ये मोदी लाट नाही तर त्सुनामी !

News Desk

Masood Azhar | असा ठरतो “आंतरराष्ट्रीय दहशतवादी”

Atul Chavan

Mahadev Jankar – Drought in maharashtra | माण-खटावसाठी रेल्वेने पाणी आणू …

News Desk