HW Marathi
व्हिडीओ

CJI Sharad Bobade | शरद बोबडेंनी घेतली सरन्यायाधीशांची शपथ


सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पदी न्यायमुर्ती शरद अरविंद बोबडे यांनी आज (१८ नोव्हेंबर) शपथ घेतली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद बोबडे यांना सकाळी ९.३० वाजता आपल्या पदाची शपथ देण्यात आली आहे. बोबडे हे भारताचे ४७ वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकाराला आहे.

Related posts

Jitendra Awhad explains Bhima Koregaon history | जितेंद्र आव्हाडांनी सांगितला भिमा कोरेगावचा इतिहास

Atul Chavan

Osmanabad NCP | ‘एकचं साहेब पवारसाहेब’ उस्मानाबादमध्ये पवारांसाठी धरणे आंदोलन..

Arati More

Uttar Pradesh | योगींच्या पोलिसांचा कारमाना हिंदुला मुस्लिम बनवून केली अटक

News Desk