HW News Marathi
व्हिडीओ

CM Uddhav Thackeray यांनी थेट ‘उबवणी केंद्राची’ दिली उपमा! BJP नेत्यांवर ‌अप्रत्यक्ष रोख

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बारामती दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत इन्क्युबेशन सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी उद्धव ठाकरेंनी शरद पवार आणि पवार कुटुंबीयांच्या विकासाविषयीच्या दृष्टीचं कौतुक केलं. मात्र, त्याचवेळी त्यांनी आपला माजी मित्र असलेल्या भाजपावर देखील टोला लगावला. यावेळी पुण्यानंतर बारामती राजकारणाचं दुसरं केंद्र बनल्याची कोपरखळी त्यांनी मारताच व्यासपीठावर बसलेल्या अजित पवार यांनी बाजू सावरत दिलेलं उत्तर देखील चांगलाच हशा पिकवून गेलं. एकंदरीतच भाजपच्या अनेक लोकांवर नाव न घेता त्यांनी निशाणा साधलाय.

#NarayanRane #UddhavThackeray #DevendraFadanvis #BJPMaharashtra #Mahavikasaghadi #Shivsena

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Dr Payal Tadvi case | माझी मुलगी पूर्णपणे निर्दोष, रॅगिंगचा विचारही करू शकत नाही !

Atul Chavan

उद्धव ठाकरेंचा निष्ठावंत आमदार टार्गेटवर?

News Desk

Nitin Gadkari यांच्या पत्रावर पहिल्यांदाच CM Uddhav Thackeray यांनी दिल उत्तर!

News Desk