HW News Marathi
व्हिडीओ

“पुन्हा येईन, पुन्हा येईन म्हणत कोरोनाही आला…”, मुख्यमंत्री भर सभागृहात फडणवीसांवर बरसले

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा (३ मार्च) तिसरा दिवस आहे. दरम्यान, आज अनेक विषयांवरुन विरोधक आणि सरकार यांच्यात चांगलीच शाब्दिक रंगत रंगली होती. सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरलेलं पाहायला मिळालं. दरम्यान, मुख्यमंत्री उद्द ठाकरे यांनी या सगळ्या विषयावर भाष्य करत भाजपला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेतून देवेंद्र फडणवीसांसह भाजपावर निशाणा साधला. राज्यपालांच्या अभिभाषणावर सभागृहात चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी उत्तर दिलं. यावेळी विरोधकांनी करोना परिस्थितीहून सरकारच्या कामावर उपस्थित केलेल्या प्रश्नांना ठाकरे यांनी उत्तर दिलं. यावेळी ‘पुन्हा येईन… पुन्हा येईन’वरुन ठाकरे यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे.

#UddhavThackeray #UddhavThackerayUNCUT #DevendraFadnavis #AjitPawar #SharadPawar #Maharashtra #MahaVikasAaghadi #SudhirMungantiwar #BJP #MVA
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

BJP-Shivsena Alliance | भाजप-शिवसेना युतीचा प्राथमिक फॉर्म्युला ठरला

Gauri Tilekar

Rajeev Satav यांच्या जागी Rajyasabha कोणाला मिळणार?

News Desk

खडसेंच्या जाण्याने दानवेंना दु:ख तर खोतकर म्हणतात, ‘खडसेंनंतंर आता पंकजा मुंडेंनी शिवसेनेत यावं’

News Desk