HW News Marathi
व्हिडीओ

आदित्य ठाकरेंसाठी अजित पवारांनी मुनगंटीवारांना भर सभागृहात सुनावलं

अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा खडा सामना रंगला आहे. भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास सरकार उडाणटप्पू सरकार आहे, करंटं सरकार आहे, अशा शब्दांत टीकास्त्र सोडले. तसंच पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याबद्दल बोलताना मुनगंटीवार यांचा तोल गेला. यावेळी, आदित्य ठाकरेंच्या पाठराखणीला चक्क राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उभे राहिले. नेमके काय घडले ? पाहूया

#AjitPawar #AadityaThackeray #SudhirMungantiwar #UddhavThackeray #SharadPawar #MahaVikasAaghadi #MVA #Maharashtra #BJP #DevendraFadnavis #ChandrakantPatil

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काकांच्या रिमोट कंट्रोलवर न चालणारे मुख्यमंत्री आहात हे सिद्ध करा!- Gopichand Padalkar

News Desk

Narayan Rane यांना अटक होणार! ‘त्या’ व्हिडीओवरून महाराष्ट्र सरकार आक्रमक…

News Desk

Jammu and Kashmir | लोकशाहीच्या मजबुतीसाठी दिव्यांगाने केले मतदान

Atul Chavan