HW News Marathi
व्हिडीओ

चंद्रकांत पाटलांवर बोलणं म्हणजे…! – Balasaheb Thorat

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील खांबे या छोट्याशा गावात जाऊन महाराष्ट्रदिनी झेंडावंदन केलेल आहे.भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर काही बोलन्यात अर्थ नसुन राज ठाकरेंच्या सभेला आईकण्यासाठी लोक जातात गर्दी करतात मात्र त्या गर्दीचे रुपांतर मतदानात होणार नाही.तसेच कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जे नेते म्हणून मिरवतात त्यांनी ही बाब लक्षात घेतली पाहिजे अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी राज ठाकरे यांच्या वरती नाव न घेता केली आहे.

#ChandrakantPatil #BalasahebThorat #RajThackeray #MNS #Aurangabad #HanumanChalisa #Loudspeaker #MahaVikasAghadi #Maharashtra#HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“एखादी चुक एवढी मोठी नसावी की…” एकनाथ खडसेंची उद्धव ठाकरेंसह शिंदेंवर टीका

News Desk

अर्रर्रर्र… Ramdev Baba Amruta Fadnavis यांच्या समोर हे काय बोलून गेले

News Desk

एक राजा बिनडोक, राज्यसभेत कसं पाठवलं हाच प्रश्न! प्रकाश आंबेडकर उदयनराजेंवर बरसले…

News Desk