HW News Marathi
व्हिडीओ

Raj Thackeray यांच्या सभेवर ‘या’ नेत्यांनी दिला सल्ला

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज औरंगाबाद येथे जाहीर सभा होणार आहे. यासभेसाठी पोलिसांनी १६ अटीशर्तींवर paravangiआहेत. या सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचाच लक्ष लागले आहे. राज ठाकरें गुढीपाडवा मेळावा आणि ठाण्यातील उत्तर पुजा सभेत मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालिसा या मुद्यांवरून आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. यामुळे राज ठाकरेंच्या आजच्या औरंगाबादमधील होणाऱ्या सभेला अधिक महत्व आहे.

#RajThackeray #Aurangabad #MVA #MNS #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी ठाकरे गटाचे नेते Bhaskar Jadhav यांची प्रतिक्रिया

News Desk

हिवाळी अधिवेशनात ‘या’ मुद्यावर होणार चर्चा

News Desk

सर्वोच्च न्यायालयाने नितेश राणेंची अटकपूर्व जामीन याचीका फेटाळली

News Desk