HW News Marathi
व्हिडीओ

Congress चे 25 आमदार नाराज; Bhai Jagtap यांनी सांगितलं कारण

गेल्या काही दिवसापसून महाराष्ट्रामध्ये ED ची कारवाई सुरूच आहे. नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मेवण्यावर ED ने करवही केली आहे. महाराष्ट्र कॉंग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांचे वकील सतीश उके यांच्यावर ED ने कारवाई केली आहे. HW मराठीशी बोलताना मुंबई काँगेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी खोचक टीका केली आहे.

#NanaPatole #Congress #BhaiJagtap #SatishUkhe #Maharashtra #Nanar #UddhavThackeray #ED #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संजय गायकवाडांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य! “ॲट्रॉसिटीचा धाक दाखवणाऱ्यांसाठी मीच 10हजारांची फौज आणतो”

News Desk

“गौमुत्राने स्वातंत्र्य मिळाले नाही”: रामदास कदम यांच्या मतदारसंघातून उद्धव ठाकरेंची गर्जना

News Desk

“Modi सरकारने देशाच्या तरुणाला खोटी स्वप्नं दाखवून फसवलं”- Nana Patole

News Desk