HW News Marathi
व्हिडीओ

संजय गायकवाडांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य! “ॲट्रॉसिटीचा धाक दाखवणाऱ्यांसाठी मीच 10हजारांची फौज आणतो”

शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच आहे. आता त्यांनी नवं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. एका अन्यायग्रस्त कुटुंबाची भेट घेण्यासाठी गेलेल्या आमदार गायकवाड यांनी ॲट्रॉसिटीचा धाक दाखवणाऱ्यांना धडा शिकवण्याची गरज असल्याचं म्हणत गावांत असे हल्ल्यांचे प्रकार पुन्हा झाले तर मीच 10 हजारांची फौज आणतो, शस्त्र आणतो, त्यांना आपण सरळ करु, असं वादग्रस्त वक्तव्य केलं.

#SanjayGaikwad #UddhavThackeray #Atrocity #ShivsenaBuldhana #Shivsena #Buldhana #DevendraFadnavis

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Narayan Rane ,Raj thackeray | ‘निवडणुक पुढे ढकला’ राज ठाकरेंनंतर ‘या’नेत्याची मागणी..!

Arati More

शिवनेरीवरुन शिवसैनिकांना उद्धव यांनी केले संबोधित

News Desk

Amit Shah । आम्ही सर्व प्रश्नांची उत्तर देऊ…!

swarit