HW News Marathi
व्हिडीओ

काँग्रेसचे भाई जगताप यांचा विजय चंद्रकांत हांडोरे पराभूत

जणीच्या पहिल्या टप्प्यानंतर एकूण आठ उमेदवारांचा विजय झाला. त्यानंतर नवव्या आणि दहाव्या जागेसाठी भाजपचे प्रसाद लाड विरुद्ध काँग्रेसचे भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांच्यात चुरस निर्माण झाली. शेवटी प्रसाद लाड यांनी चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव केला. त्याचसोबत पहिल्या फेरीत मागे असणारे काँग्रेसचे भाई जगताप यांनी विजयी पताका फडकावली.

 

#BhaiJagtap #Congress #MLCElection #VidhanParishad

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

World Cancer Day |जागतिक कॅन्सर दिन विशेष

News Desk

‘स्वराज्य’ संघटनेची स्थापना, Sambhaji Raje Chhatrapati यांच्याकडून मोठी घोषणा

News Desk

दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाचा प्लॅन B काय?

Seema Adhe