HW News Marathi
व्हिडीओ

Sharad Pawar On Ram Shinde | कर्जत-जामखेडमध्ये ‘भाजपचा राम’ शिल्लक राहणार नाही…

कर्जत-जामखेडमध्ये भाजपाचा राम शिल्लक राहिला नाही ही हेडलाईन 24 तारखेला वर्तमानपत्रांची असेल असे शरद पवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शनिवारी कर्जतच्या सभेत बोलत होते. कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार रोहित पवार यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा आज पार पडली. दरम्यान महाराष्ट्रात सध्या कर्जत-जामखेडचीच चर्चा सुरु आहे. या तरुणाने भाजपची झोप उडवली आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री तीन – तीन सभा कर्जत- जामखेडमध्ये घेत आहेत असा टोलाही शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.#Sharadpawar #RohiPawar #RamShinde #NCP #BJP #Karjai-Jamkhed

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Amol mitkari | अमोल मिटकरींकडे ५३ लाखांची संपत्ती आली कुठून ?

Arati More

Shivsena-BJP alliance | शिवसनेने लाचारी पत्करली- अशोक चव्हाण

News Desk

Sanjay Raut यांना मिळालेला न्याय Nawab Malik आणि Anil Deshmukh यांनाही मिळावा – Supriya Sule

News Desk