HW News Marathi
व्हिडीओ

आता त्यांनी मशिदीतील Bhonge बघायला जाव्हे…!, Nana Patole यांचा Raj Thackeray ला सल्ला

आजचे राज ठाकरे यांचे भाषण सुपारीबाज पद्धतीचे होते. राज ठाकरे जनतेच्या प्रश्नावर बोलतील अशी अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरल्याचाही टीका काँग्रेसचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. काँग्रेस धार्मिक वादात पडणार नसून कॉंग्रेस पक्ष सर्वधर्म समभाव मानणारा असून विकासाच्या मुद्द्यावर लढणारा पक्ष असल्याचीही भूमीका नाना पटोले यांनी मांडली. ते नागपुरात काँग्रेस कार्यकर्ता प्रवेश मेळाव्यानंतर माध्यमांशी बोलत होते.

#NanaPatole #RajThackeray #MNS #Congress #Aurangabad #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात पदवीधर निवडणुकीची जोरदार चर्चा, कशा होतात या निवडणुका? जाणून घ्या

News Desk

गद्दार म्हणणे म्हणजे विनयभंग होतो का? नीलम गोरे यांचा सवाल

News Desk

Sharad Pawar vs Vikhe | पवार – विखे घराण्याचा संघर्ष!

News Desk