HW News Marathi
व्हिडीओ

“ED जिसकी मम्मी हैं, वो सरकार निकम्मी हैं” Praniti Shinde यांचा केंद्रा सरकारविरुद्ध नारा

सोलापुरात काँग्रेस कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वात इंधन दरवाढ आणि देशात दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाई विरोधात आंदोलन करण्यात आले.यावेळी ‘ईडी जिसकी मम्मी हैं, वो सरकार निकम्मी हैं’ असा नारा प्रणिती शिंदेंनी दिला. महागाई विरोधात काँग्रेसच हे सलग तिसरा आंदोलन सोलापुरात होत आहे.

#ED #PranitiShinde #NarendraModi #DevendraFadnavis #BJP #Congress

#HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…त्यामुळे BJP आणि त्यांचे बगलबच्चे हादरलेत” – Sanjay Raut

News Desk

farmers protest :‘लोकसंघर्ष मोर्चा’ शिवाजी मैदानातून आझाद मैदानाच्या दिशेने रवाना

News Desk

Fadnavis यांच्या ‘गुरुमंत्रा’च्या सल्ल्यावर Ajit Pawar यांचा टोला, म्हणाले…

News Desk