HW News Marathi
व्हिडीओ

FIFA कडून AIFF वर करण्यात आलेल्या निलंबनाच्या कारवाईवर Prithviraj Chavan यांची प्रतिक्रिया

“जागतिक फुटबॉलची शिखर संस्था असलेल्या फिफा(FIFA)ने भारतीय फुटबॉल महासंघावर (AIFF) मोठी कारवाई केली आहे. महासंघात होणाऱ्या हस्तक्षेपाचे कारण देत फिफाने भारताला तातडीने निलंबित केले आहे. फिफाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी पृथ्वीराज चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

#FIFABanIndia #AIFF #PrithvirajChavan #Congress #Football #AllIndiaFootballFederation #MaharashtraAssembly #MonsoonSession #India #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईतील पहिला ‘ट्रेडमार्क’ बाप्पा

swarit

Sanjay Raut नंतर उद्या Uddhav Thackeray …!, Nilesh Rane यांचे खळबळजनक वक्तव्य |

News Desk

‘या’ ५ कारणांसाठी पदवीधर आणि शिक्षक निवडणूक ‘ठाकरे सरकार’साठी महत्वाची ठरते

News Desk