HW News Marathi
व्हिडीओ

Sanjay Raut नंतर उद्या Uddhav Thackeray …!, Nilesh Rane यांचे खळबळजनक वक्तव्य |

माजी खासदार आणि भाजपा नेते निलेश राणे यांनी संजय राऊतांवर निशाणा साधलाय.संजय राऊतच कशाला उद्या उद्धव ठाकरेंवरही (कारवाई) होऊ शकते. त्यांनाही काळापैसा जमा केला असेल. आज ना उद्या बाहेर पडणार ते सगळं,” असंही निलेश राणेंनी म्हटलंय. संजय राऊत यांची ही संपत्ती आहे कशावरुन असा प्रश्न उपस्थित करत हा संजय राऊत यांनी कमवलेला काळा पैसा बाहेर आल्याची प्रतिक्रिया निलेश राणेंनी दिलीय.

#ED #SanjayRaut #NileshRane #UddhavThackeray #BJP #ShivSena

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Kirit Somaiya यांना झालेल्या जखमेबाबत Chhagan Bhujbal यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

News Desk

“हमाम में सब नंगे..ही लढाई अत्यंत वाईट पातळीवर जाईल”;Sanjay Raut यांचा मोठा इशारा

News Desk

NewYear2019 : A cup of smile उपक्रमातून तरुणाईने केले पोलिसांचे कौतुक

News Desk