HW News Marathi
व्हिडीओ

Chandrakant Patil यांच्या “त्या” विधानावरून Ashok Chavan याचं प्रत्युत्तर!

आता ईडीची पुढची कारवाई काँग्रेस नेत्यांवर होणार असल्याची चर्चा आहे. तसं संकेतच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत.चंद्रकांत पाटील हे नांदेडमध्ये देगलूर बिलोली विधानसभा पोट निवडणुकीच्या प्रचारासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला काही दिवसांपूर्वी नांदेडमध्ये एका व्यापाऱ्याच्या कार्यालयात एका आयकर विभागाने धाड टाकली होती. ईडी किंवा आयकर विभागाची कारवाई नांदेडच्या नेत्यावर होणार का?, असा सवाल माध्यमांनी चंद्रकांत पाटील यांना विचारला आणि त्यांनी सूचक हास्य करत अप्रत्यक्षपणे तसे संकेतच दिले आहेत. दरम्यान चंद्रकांत पाटलांचा रोख हा राज्याचे बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे होता आणि या सगळ्यावर आता अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला आहे

#ChandrakantPatil #AshokChavan #BJPMaharashtra #Congress #Maharashtra #ED #CBI #ITRaid #HwnewsMarathi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राम कदमांचे प्रवक्ते पद धोक्यात, अभाविपचे घाटकोपरमध्ये आंदोलन

swarit

Bachhu Kadu Strike in Mumbai | शेतकऱ्यांसाठी बच्चू कडू आक्रमक ..

Arati More

Thackeray कधी दबावाखाली काम करत नाही; Sanjay Raut यांचाविरोधकांना टोला

News Desk