HW News Marathi
व्हिडीओ

हे BJPचं प्लॅनिंग!; राज्यपालांच्या ‘त्या’ वादग्रस्त कृतीमुळे सत्ताधारी व विरोधकांमध्ये जुंपली |

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली आहे. यावेळी अभिभाषण करण्यासाठी राज्यपाल कोश्यारी उभे राहिले. मात्र, त्यांचे भाषण सुरु होण्यापूर्वी सभागृहात घोषणाबाजी झाली. त्यामुळे राज्यपाल आपले भाषण अर्धवट सोडून सभागृहातून तातडीने निघून गेले. आजच्या या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गदारोळ होईल अशी अनेकांना शंका होती, हे खरं ठरलं आहे. अधिवेशनात मोठा गोंधळ झाला. ज्यामुळे राज्यपालांनी आपले भाषण थांबवले आणि काही मिनिटांतच ते भागृहातून निघून गेले.

#BhagatSinghKoshyari #BJP #MVA #BudgetSession #BudgetSession2022 #VidhanBhavan #JayantPatil #DevendraFadnavis #YashomatiThakur #Politics #PravinDarekar #Governor #AmolMitkari #AshishShelar #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ST कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हा नाही तर…!; Ajit Pawar यांचा इशारा|

News Desk

आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्रानंतर Bacchu Kadu यांनी मागितली माफी

News Desk

Divakar Ravte | आदित्यसाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह ..

Arati More