HW News Marathi
व्हिडीओ

कोरोना अपडेट | ‘कोरोनासोबत जगायला शिका’ WHO चा इशारा | WHO

कोरोना’ व्हायरस कदाचित नष्ट होणार नाही.‘अन्य विषाणूंप्रमाणे करोना व्हायरस कायम सोबत राहू शकतो. ‘एड्स’च्या व्हायरसारखा कायम सोबत राहू शकतो. जगाला या व्हायरससोबत जगणे शिकावे लागेल, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. बुधवारी WHOचे आरोग्य आपत्कालीन कार्यक्रम प्रमुख मायकल जे रेयान म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Kirit Somaiya आणि भाजपच्या ‘या’ नेत्यांना न्यायालयाचा दिलासा

News Desk

“राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा”, Dhananjay Munde यांची मागणी

News Desk

“…म्हणून मला सतत उचक्या लागतात”; पंकजांचं नाव न घेता Dhananjay Munde यांची टोलेबाजी

News Desk