HW News Marathi
Covid-19

राज्यात आज कोरोनाचे १६०२ नवे रुग्ण, बाधितांचा आकडा २७५२४ वर

मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाचे १६०२ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या २७५२४ इतकी झाली आहे. तर गेल्या चोवीस तासात ४४ जणांचा करोनाची लागण होऊन मृत्यू झाला आहे. आज (१४ मे)५१२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत ६०५९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोना काळात ऑक्सिजन निर्मितीसाठी योगी सरकार राबवणार “शरद पवार पॅटर्न”!

News Desk

घरपोच मद्यसेवा निर्णयाची अंमलबजावणी १५ मेपासून होणार

News Desk

मुंबईत १५ जुलैपर्यंत संचारबंदी लागू 

News Desk