HW News Marathi
व्हिडीओ

कोरोना अपडेट – पुल टेस्टींग आणि प्लाझ्मा थेरेपीला केंद्राचा हिरवा कंदिल

केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्स मध्ये सर्व राज्यांचे आरोग्यमंत्री व सचिव उपस्थित होते. यामध्ये महाराष्ट्रने कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी पूल टेस्टिंग आणि प्लाझ्मा थेरपी ची मागणी केली होती..या मागणीला केंद्र आरोग्य मंत्रालयाकडून मान्यता मिळाली आहे. तसेच, Portable Pulse Oxymeter व Portable X Ray Daignosis ची मदत घेऊन लवकर रुग्णाचे निदान करून मृत्यूदर कमी करणे, PPE किटचे Sterlization करून त्याचा वापर पुन्हा करण्यासाठी सुचविलेल्या मुद्द्यांचे विशेष कौतुक केले, खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये टेस्टिंग लॅब सुरू करण्याच्या मागणीलाही केंद्राकडून प्रतिसाद मिळाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मी तुमच्यापुढे हात जोडतो पण..”; Dhananjay Munde यांचा निर्वाणीचा इशारा

News Desk

मुख्यमंत्री दाखवा बक्षीस मिळवा; Sadabhau Khot ची ठाकरे सरकारवर टीका

News Desk

“अग्रवाल मोदींना भेटले अन्…”, Rohit Pawar यांनी सांगितलं फॉक्सकॉन प्रकल्प जाण्यामागचं कारण

News Desk