HW Marathi
व्हिडीओ

कोरोना अपडेट | सोसायटीमध्येच उभारली जाणार कोविड सेंटर्स, महापालिकांचा निर्णय | Covid Centres | Covid-19

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढतोय. अशावेळी राज्यातील अनेक महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये बेड्सच्या उपलब्धतेबाबत मोठ्या समस्या निर्माण झल्या आहेत. मुंबईसह नाशिक, औरंगाबादमध्येही रुग्णालयांमध्ये बेड्सची कमतरता भासू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर उपाय म्हणून महानगरपालिकांनी आता सोसायट्यांमध्ये कोविड सेंटर्स तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोसायट्यांमध्ये असलेल्या अतिरिक्त रिकाम्या जागेमध्ये आता कोविड सेंटर्सची उभारणी केली जाईल, अशी माहिती मिळत आहे.

Related posts

Jitendra avhad , Sandeep Naik | जितेंद्र आव्हाडांनी आत्मपरिक्षण करावं !

News Desk

Ranajagjitsinha-Padamsinh Patil | ठरलं ! राणाजगजितसिंह पाटील भाजपमध्ये जाणार

Gauri Tilekar

Kumbh Mela 2019 | पहा कुंभमेळ्याचे मनमोहक दृश्य

News Desk