HW News Marathi
व्हिडीओ

कोरोना अपडेट | सोसायटीमध्येच उभारली जाणार कोविड सेंटर्स, महापालिकांचा निर्णय | Covid Centres | Covid-19

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढतोय. अशावेळी राज्यातील अनेक महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये बेड्सच्या उपलब्धतेबाबत मोठ्या समस्या निर्माण झल्या आहेत. मुंबईसह नाशिक, औरंगाबादमध्येही रुग्णालयांमध्ये बेड्सची कमतरता भासू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर उपाय म्हणून महानगरपालिकांनी आता सोसायट्यांमध्ये कोविड सेंटर्स तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोसायट्यांमध्ये असलेल्या अतिरिक्त रिकाम्या जागेमध्ये आता कोविड सेंटर्सची उभारणी केली जाईल, अशी माहिती मिळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Disha Salian प्रकरणात CBI चा मोठा खुलासा, मृत्यूचं खरं कारण समोर

Manasi Devkar

Prakash Surve, Santosh Bangar, Nitesh Rane यांसारख्यांचा सरकारला पाठिंबा: Ambadas Danve

Seema Adhe

“आम्हाला पैसे देऊन लोक जमा करण्याची गरज पडत नाही”, Ambadas Danve यांचा BJP ला टोला |

News Desk