HW News Marathi
व्हिडीओ

महाराष्ट्रातल्या ‘या’ जिल्ह्यांत पुन्हा लॉकडाऊन ? कोरोनाचा धोका वाढला

राज्यातील कोरोना संसर्ग काहीसा नियंत्रणात आला असे वाटत असतानाच दिलासा आता पुन्हा एकदा राज्याला दणका बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा झपाट्याने वाढायला लागल्यामुळे शासन आणि प्रशासनाची चिंता पुन्हा एकदा वाढली आहे.बुधवारी आलेल्या आकडेवारीनुसार राज्यातला कोरोना पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्क्यांवरून पुन्हा ८ टक्क्यांच्या पुढे गेलाय.(गेल्या ३ दिवसांत किती पेशंट वाढले त्यांचे आकडे टाक ) , या पार्श्वभूमीवर आता शासन आणि प्रशासन चांगलेच सतर्क झाले असून खबरदारीचा पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आणि आरोग्यमंत्री यांनी या पार्श्वभूमीवर आदेश देण्यास सुरुवात केली असून राज्यातील निर्बंध पुन्हा कडक केले जाण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे.

#CoronaInMaharashtra #UddhavThackeray #AjitPawar #Lockdown #Maharashtra #COVID19 #Yavatmal #Akola #Wardha #Washim #Mumbai #Pune #Aurangabad

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवभोजन थाळी बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला नाही! – Eknath Shinde

News Desk

Jitendra Awhad Vs Dipali Sayyad | जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात शिवसेनेकडून दिपाली सय्यद ..?

Arati More

भाजपनेच कॉंग्रेससोबत जाण्यास भाग पाडलं!- Uddhav Thackeray

News Desk