HW News Marathi
व्हिडीओ

कोरोनामुळे जगात १०० कोटी मृत्यु होणार ?

कोरोनामूळे जगात थैमान घातले आहे…हो कोरोना कधी संपणार, कधी आपली या कोरोनाच्या विळख्यातून सूटका होणार याची सगळेच वाट पाहात आहेत…पण आता एक भीती पसरवणारी एक बातमी येत आहे…जे देश आर्थिक दृष्ट्या, आणि सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण नाही आहेत अशा अविकसित देशांत कोरोनामूळे अनेकांच्या आणखी जीव जाण्याची शक्यता आय आर सी म्हणजे इंटरनेशनल रेस्कक्यू कमिटीने वर्वतली आहे…त्यामूळे जर या अशा देशांना वाचवायचे असेल तर आर्थिक आणि मानवी बळ हे मजबूत करायला हवे असे आय आर सीने म्हटले आहे…नेमकी काय संकट ओढावू शकते जगावर पाहूयात…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Supriya Sule यांच्या ‘त्या’ विधानावरून Nilesh Rane यांची टीका!

News Desk

शेलारांना मुख्यमंत्री होण्याची घाई!; Manisha Kayande यांचा घणाघात

News Desk

Devendra Fadnavis यांच्या बालेकिल्ल्यात Sanjay Raut यांचा दौरा

News Desk