HW News Marathi
व्हिडीओ

Coronavirus In Maharashtra | मुंबईत एकही कोरोनाचा रूग्ण आढळलेला नाही | राजेश टोपे

कोरोना व्हायरसच्या सद्यस्थितीबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली. सध्या राज्यात पाच कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. मुंबईत कोरोनाचा अद्याप एकही रुग्ण आढळलेला नाही. गेल्या काही दिवसात परदेशी जे नागरिक गेले होते, त्यांच्याशी संपर्क झाला आहे. त्यांच्या सर्वांच्या तपासण्या सुरु आहेत. तसेच कोरोनाबाबत पाच सदस्यीय समिती स्थापन करणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. एकट्या सार्वजनिक आरोग्य खात्यावर ताण येऊ नये म्हणून गृह खातं, महसूल, वैद्यकीय, शिक्षण खात्याचे अधिकारी एकत्र काम करतील, असं टोपे यांनी सांगितलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिवाळीसाठी बाजारपेठ सज्ज, खरेदिसाठी मुंबईकरांची लगबग

swarit

ठाकरे सरकार कि भाजप ? ओबीसी आणि मराठा समाजाचा राजकीय वापर नक्की कोण करतंय ?

News Desk

Pratap Sarnaik | बलात्काऱ्यांना मिळणार २१ दिवसांत फाशी, महाराष्ट्र राबवणार आंध्र पॅटर्न

swarit