HW News Marathi
व्हिडीओ

“कापसाला ₹१०-१२ हजार भाव द्या”: कापसाचे भाव पडल्यानं विदर्भातला कापूस शेतकरी हवालदिल

Cotton Farmers: “कापसाला पांढरे सोन म्हणतात पण याच पांढऱ्या सोन्याने विदर्भातल्या शेतकऱ्यांना आता हवालदिल केलय. कापसाच्या दारात जबरदस्त घसरण झाल्यानं अद्याप अनेक शेतकऱ्यांनी कापसाची विक्री केली नाही. कापूस शेतकऱ्यांनी घरातच साठवून ठेवला आहे. त्यामुळे कापसाचं किंमत कधी वाढणार आणि कधी हा कापूस विकला जाणार याची चिंता या शेतकऱ्यांना सतावतेय. ह्या संपूर्ण प्रकरणाचा आढावा HW मराठीने आपल्या या रिपोर्ट मधून घेतलाय.

#CottonFarming #Farmer #Maharashtra #Cotton #Vidarbha #Marathwada #WhiteGold #Farming #Crop #GroundReport #Kapas

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदी सरकार सत्ता टिकवण्याची तडफड करीत आहे, उद्धव ठाकरे

News Desk

‘भारत बंद’ला महाविकासआघाडीचा पाठिंबा ! मनसेची भूमिका भाजपच्या समर्थनार्थ

News Desk

उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची कामगार मेळीव्याला उपस्थिती

News Desk