HW News Marathi
व्हिडीओ

सांगलीकरांचा काही नेम नाही! चक्क पुराच्या पाण्यातून निघाली लग्नाची वरात,पाहा VIDEO

राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये मागील काही दिवसांपासून मुसळधार पावसानं (Heavy rain in Maharashtra) हजेरी लावली. यामुळे बऱ्याच ठिकाणी महापुरही आला. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांनाही (Flood in Kolhapur and Sangli) याचा मोठा फटका बसला. सांगलीतून पुराचे अनेक व्हिडिओ आणि फोटो समोर आले. मात्र, आता समोर आलेला व्हिडिओ (Video) जरा हटके आहे. कारण या व्हिडिओमध्ये (Wedding Video) पुराच्या पाण्यातून चक्क लग्नाची वरात चालल्याचं पाहायला मिळतं.

#Sangali #Mahapur #ViralVideo #MarathiNews #LatestMarathiNews #HWNewsMarathi #MaharashtraFloods #MahaFlood #Ratnagiri #Kolhapur #Chiplun #MahaFlood #Maharashtra #Sangli

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संपूर्ण राज्यात दिवसभर ‘मनसे’चा राडा, वाढीव वीजबिलाविरोधात सरकारला ‘झटका’

News Desk

Karuna Sharma यांना अखेर जामीन मंजूर,तब्बल 16 दिवसांनी तुरुंगाबाहेर!

News Desk

भाजप नेते Chandrashekhar Bawankule यांची प्रतिक्रिया

News Desk