HW News Marathi
व्हिडीओ

Maharashtra Sangli Flood Crocodiles:महापुरानंतर कृष्णा,वारणा नद्यांमधल्या मगरी घुसल्या सांगलीकरांच्या घरात

पुराचा सामना करणाऱ्या सांगलीकरांना वेगळ्याच समस्येला तोंड द्यावं लागतंय. पुराचं पाणी ओसरत असलं तरी या पाण्यासोबत मगरी दिसू लागल्या आहेत. कृष्णा आणि वारणा नदी पात्रात मगरींचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. यातल्या काही मगरी जिल्ह्यातल्या अनेक गावांमध्ये घरांच्या छतावर, जमिनीवर दिसतायत. पाऊस थांबल्यावर ऊब घेण्यासाठी या मगरी पाण्याबाहेर येत असल्याचं तज्ज्ञांच म्हणणं आहे. वनविभागाकडून मगरींबाबत माहिती देण्याचं आवाहन करण्यात आलंय. नागरिकांनी मगरींसोबत फोटो काढण्याचे किंवा त्यांना घाबवरण्याचे प्रकार करू नयेत अशी विनंतीही वनविभागाकडून करण्यात आलीय.

#MaharashtraFlood #SangliFlood #Crocodiles #Maharashtra #Rain #Flood

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सरकार पाडणे आणि त्याला Operation Lotus नाव देणे,BJP ची भूमिका!- Nana Patole

News Desk

महाराष्ट्रात मराठ्यांना न्याय मिळवून द्यावा, संसदेत खासदार संभाजीराजेंची मागणी| SambhajiRaje | MarathaReservation

News Desk

कोकणातल्या ‘रानमाणसाचा’ तो व्हिडीओ व्हायरल का झाला?

News Desk