HW News Marathi
व्हिडीओ

CST Pool Collapse | मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील पादचारी पूल कोसळला.

मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील पादचारी पूल कोसळला आहे. हा पूल कोसळल्याने ५ मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या दुर्घटनेत अनेक ३६ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रेरणादायी कविता

Atul Chavan

“मनसेच्या किरकोळ आंदोलनाने काही फरक पडत नाही”; काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया

Darrell Miranda

आज जागतिक प्री मॅच्युअर डे

News Desk