HW News Marathi
व्हिडीओ

डब्बेवाल्यांचा भार झाला हलका

 

मुंबईचा डब्बेवाला म्हटलं तर फक्त एकाच चित्र डोळ्यासमोर उभं राहत,असा एक व्यक्ती जो एकावेळी सायकलवर स्वर होऊन अनेक डब्बे आपला तोल सांभाळत तुमच्यापर्यंत वेळेत पोहचवतो.

मुंबईकरांसाठी वेळेत डब्बे पोहचवण्यासाठी प्रसिध्द असलेल्या मुंबईच्या डबेवाल्यांसाठी शिवसेनेच्या वतीने युवसेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या हस्ते ई- सायकल वितरण सोहळा पार पडला होता निबे मोटर्सच्या सहकार्याने या ई- सायकलची निर्मिती करण्यात आली आहे.

या सायकलच्या माध्यमातून प्रदूषण मुक्त, पर्यावरण युक्त असा संदेश देण्यात आला. यावेळी फक्त डबेवाल्यांनाच नाही तर पोस्टमनलासुद्धा ई -सायकल देण्यात आल्या आहेत. डबेवाल्यांना व पोस्टमनला सायकलीचे पैडल मारून त्यांच्या पायाला होणार्या त्रासातून या सायकलीमुळे मुक्ती मिळणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Balasaheb Thorat | टीका करणे हे चंद्रकांत पाटलांचे कामच !

News Desk

कृषिमंत्री यांनी साजरी केली आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांसोबत Diwali

Manasi Devkar

#Elections2019 :Know Your ‘Neta’,Dhule | धुळे मतदार संघ , तुमचा नेता कोण ?

News Desk