HW News Marathi
व्हिडीओ

Karuna Sharma प्रकरणात Dhananjay Munde यांच्या राजीनामाच्या मागणीने Dalit समाजाने धरला जोर

अॅट्रोसीटी कायद्याखाली गुन्हा नोंद झालेल्या करुणा शर्मा यांना आजअंबाजोगाईच्या सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने शर्मा यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. या प्रकरणात वकील वेळेवर न पोचल्याने करुणा शर्मा यांनीच न्यायालयात स्वत:ची बाजू मांडली. तर, त्यांचा ड्राईव्हर अरुण मोरे याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.या सगळ्यादरम्यान मुंडेच्या परळीत धनंजय मुंडे यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करत करूणा शर्मा यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले असून याठिकाणी दलित महिलांचा गैर वापर केला जातोय अस म्हणतं काही जणांनी मुंडेचा निषेध केला.

#DhananjayMunde #KarunaSharma #KarunaMunde #PankajaMunde #Parli #Beed #Dalit #Atrocities #NCP #Atrocity #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Taliban ला 4 देशांचा पाठिंबा.. Afghanistan ची सत्ता मिळवण्यात मदत?

News Desk

अंगणवाडी सेविकांना कधी न्याय मिळेल ?

swarit

राणा दाम्पत्य फक्त कसे वाचले?; Sanjay Raut यांचा सवाल

News Desk