HW News Marathi
व्हिडीओ

Dance Bar Verdict। राज्यात पुन्हा सुरू होणार डान्स बार

महाराष्ट्रातील डान्स बारवरील बंदी सर्वोच्च न्यायालयाने उठवली आहे. राज्य सरकारने डान्स बारवर लावण्यात आलेले अनेक अटी आणि नियम सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आले आहेत. यात डान्स बार एरियामध्ये सीसीटीव्ही लावण्याचा नियम रद्द केला असून तर बार आणि डान्सिंग एरिया वेगळवेगळा ठेवण्याची मागणी देखील रद्द केली आहे. तसेच डान्सबारवरील संपूर्ण बंदीस न्यायालयाने नकार दिला आहे. फक्त सायंकाळी ६ ते रात्री ११.३० वाजेपर्यंत महाराष्ट्रात डान्स बार सुरु राहणार आहेत. डान्स बार चालक आणि बारबालांना मोठा दिलासा मिळाला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“एकमेकांच्या साथीने ही वाट सोपी होईल”; Neelam Gorhe यांच्याकडून ‘महिला दिना’च्या खास शुभेच्छा

News Desk

Mahadeo Jankar ,Devendra Fadnavis | ‘आम्ही मुख्यमंत्र्यांचे चेले’..महादेव जानकर बरळले…

Arati More

Maharashtra Elections 2019 Buldhana | बुलढाण्यात मतदान केंद्रांचा आढावा

Arati More