२०१९ लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसने काही दिवसांपूर्वी धक्का दिला होता. आता पुन्हा एकदा धक्का देण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे सक्रिय झाले आहे. हर्षवर्धन पाटलांचे खंदे समर्थक मानले जाणाऱ्या शहा कुटुंबाची त्यांच्या घरी जावून दत्तात्रय भरणे यानी तब्बल एक तास चर्चा केली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात इंदापूर तालुक्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, शहा कुटुंब आणि पाटील कुटुंबात सध्या वितुष्ट असल्याचं सांगितलं जात आहे.. काय आहे प्रकरण जाणून घेऊयात….
#dattatraybharane #harshwardhanpatil #bjp #ncp #maharashtra #mahavikasaghadi #ajitpawar #dhananjaymunde
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.