HW News Marathi
व्हिडीओ

ST कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हा नाही तर…!; Ajit Pawar यांचा इशारा|

राज्यातील एसटी कर्मचारी संघटना अद्याप संपावर ठाम असून विलीनीकरणाची मागणी जोर धरत आहे. मात्र, दोन्ही सभागृहात एसटी कर्मचा-यांच्या संपाबाबत निवेदन करताना, एसटी कर्मचा-यांनी 31 मार्च पर्यंत कर्तव्यावर रुजू होण्यासंदर्भात राज्य सरकारने पुन्हा एकदा आवाहन केलं. कर्तव्यावर रुजू झाल्यानंतर कर्मचा-यांवरील कारवाया मागे घेण्याचंही स्पष्ट केलं आहे. अजित पवारांनी यासंदर्भात अल्टिमेटम दिला.

#AjitPawar #AnilParab #SharadPawar #SadabhauKhot #STStrike #GopichandPadalkar #Shivsena #NCP #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Pankaja Munde यांचा Vijay Wadettiwar यांच्यावर पलटवार! सरकार पाडण्यासाठी देव पाण्यात ठेवले?

News Desk

रवी राणांनी राजदंड पळवला,अध्यक्षांनी राणांना हकलले! विधानसभेत पुन्हा राडा

News Desk

संसदेवरील हल्याला आज १७ वर्ष पूर्ण

Atul Chavan