HW News Marathi
व्हिडीओ

Deven Bharti मुंबईचे पहिले विशेष पोलीस आयुक्त; पोलीस दलावर फडणवीसांचं अंकुश?

Deven Bharti: वरिष्ठ आयपीएस अधिकारी देवेन भारती यांची मुंबईच्या विशेष पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. देवेन भारती यांना सामावून घेण्यासाठी विशेष आयुक्तपदाची निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे देवेन भारती यांच्या नियुक्तीसाठी अनुकुल असल्याच समजतं. देवेन भारती हे देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतले अधिकारी समजले जातात.

#DevenBharti #IPS #MumbaiPolice #MaharashtraPolice #DevendraFadnavis #BJP #Maharashtra #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘गद्दारांना क्षमा नाही, येत्या निवडणुकीत ठाणेकर…’, Rajan Vichare यांचा हल्लाबोल

News Desk

लोकसभा निवडणुकीपूर्वी होऊ शकते दंगल !

News Desk

Pankaja Munde यांचा Vijay Wadettiwar यांच्यावर पलटवार! सरकार पाडण्यासाठी देव पाण्यात ठेवले?

News Desk