HW News Marathi
व्हिडीओ

राज ठाकरेंनी केला हिंदी भाषेचा अवमान ?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर भारतीय पंचायतने आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपस्थित राहून हिंदीतून भाषण केले. त्यानंतर देशभर त्यांनी साधलेल्या या हिंदी भाषेतील संवादाची चर्चा रंगली आहे. परंतु आता त्यांच्या या भाषणाविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे.

या भाषणादरम्यान त्यांनी हिंदी भाषेचा अपमान केला, अशी याचिका कोर्टात दाखल करण्यात आली आहे. मुजफ्फरपूरचे सामाजिक कार्यकर्ते तमन्ना हाश्मी यांनी राज ठाकरेंविरोधात मुख्यन्यायाधीश आरती कुमारी सिंह यांच्या खंडपीठापुढे ही याचिका दाखल केली. सदर याचिकेवर १२ डिसेंबर रोजी पहिली सुनावणी होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sharad Pawar ED Case | शरद पवार आणि राष्ट्रवादीवर ड्रोनची नजर …

Arati More

“सोमय्यांच्या प्रकरणात पडू नका, नाहीतर उघडे पडाल!”; Sanjay Raut यांचा Chandrakant Patil यांना इशारा

News Desk

#RamMandir : उद्धव ठाकरेंची अयोध्येतील पत्रकार परिषद

News Desk