HW News Marathi
व्हिडीओ

महाराष्ट्रात मिशन कमळ ? फडणवीस आणि दरेकरांची सत्तास्थापनेबाबत मोठी वक्तव्य !

महाविसाआघाडी सरकार हे पडणार असून महाराष्ट्रात भाजपचं सरकार येण्याबाबत भाजपच्या दोन मोठ्या नेत्यांची वक्तव्य केलं आहे. वाशिममध्ये बोलताना विधानसभेचे विरोधापक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘येत्या काळात एकट्याला सत्ता स्थापण्याची संधी असल्याच मोठं वक्तव्य केलं आहे.दुसरीकडे सोलापुरात बोलताना विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनीसुद्धा ‘सरकरामध्ये सांगून येणार नाही आता डायरेक्ट कृतीचं करणार !’ असं वक्तव्य केलं आहे ,त्यामुळे महाराष्ट्रात मिशन कमळच्या हालचाली भाजपकडून सुरू झाल्यात का अशी चर्चा सुरू झाली आहे.
#OperationLotus #DevendraFadnavis #PravinDarekar #BJP #MahaVikasAghadi #SharadPawar #UddhavThackeray #Shivsena #NCP #Congress
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमित ठाकरेंच्या भेटीनंतर वर्षा गायकवाडांनी दिलं ‘हे’ आश्वासन !

News Desk

महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीसाठी बिहार पॅटर्नची पुनरावृत्ती?

News Desk

Ajit Pawar And Anil Bonde | “अजितदादांचा आदेश मानून मी बारामतीत” – कृषीमंत्री

Arati More