HW News Marathi
व्हिडीओ

Devendra Fadnavis ,Anil Shidore, MNS | मराठी शिकविणे बंधनकारक, अमलबजावणी महत्वाची

महाराष्ट्रामधील सर्व बोर्डांच्या शाळांमध्ये मराठी शिकवण आता बंधनकारक असणारयं. अशी घोषणाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात केलीय. तर या निर्णयाचे पालन केले नाही तर त्यांच्यावर कठोर कारवाइ करण्यात येइल असेही सांगितलें…सर्व शाळांमध्ये मराठी बंधनकारक करण्यासाठी कठोर कायदा केला जाईल असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी सांगितले. तर दुसरीकडे मराठी भाषा आणि मराठीच्या मुद्दयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीच आग्रही भूमिका घेतांना दिसुन येते. यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अनिल शिदोरे यांच्याशी बातचित केली असता त्यांनी सांगितले. #DevendraFadnavis #AnilShidore #MNS #BJP #NeelamGorhe #Marathilanguage

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“..आम्ही सत्तेत आलो तर महागात पडेल खास करून पोलिसांना”- Sanjay Raut

News Desk

टपाल कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

News Desk

Shweta Mahale On Devendra Fadanvis | ‘माननीय पंतप्रधान’ देवेंद्र फडणवीस… !

Gauri Tilekar