HW News Marathi
व्हिडीओ

Devendra Fadnavis-Gopichand Padalkar | पडळकरांना बारामतीतून उमेदवारी, मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट संकेत

नुकतेच वंचित बहुजन आघाडीला सोडचिठ्ठी दिलेले धनगर समाजाचे नेतेगोपीचंद पडळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पडळकर यांनी आज (३० सप्टेंबर) भाजपमध्ये प्रवेश करत स्वगृही परतले. पडळकरांनी २६ सप्टेंबरला वंचित बहुजन आघाडीला पक्षाला सोडचिठ्ठी देत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी गोपीचंद पडळकर यांच्याशी बातचीत केली आहे. पाहूया ते काय म्हणालेत ?

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Fake Sanitizers | बनावट सॅनिटाईझर्स विकणारी टोळी गजाआड ..

Arati More

Raju Parulekar Show EP 08 | डॉ. शीतल आमटे : आत्महत्येकडे पाहताना… | Dr Sheetal Amte | Suicide

News Desk

मुंडे साहेबांच्या आठवणींनीच आयुष्य व्यापून गेलंय! वडिलांच्या आठवणीत प्रीतम मुंडे भावूक

News Desk