HW News Marathi
व्हिडीओ

BJP कडून Devendra Fadanvis यांना मिळाली मोठी जबाबदारी!

ज्या राज्यांच्या निवडनुका आता येताहेत त्या राज्यांतील निवडणूकांची रणनीती ठरविण्यासाठी भाजपनं देशभरातील अनुभवी व हुशार नेत्यांची निवड केली आहे. गोव्याची जबाबदारी फडणवीस यांच्याकडं देण्यात आली आहे. तर, उत्तर प्रदेशचे निवडणूक प्रभारी म्हणून धर्मेंद्र प्रधान काम पाहणार आहेत.राज्यांतील निवडणूक रणनीती ठरविण्यासाठी भाजपनं देशभरातील अनुभवी व हुशार नेत्यांची निवड केली आहे.

#DevendraFadnavis #BJP #GoaElections #BJPGoa #NarendraModi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“तुमच्या चॅलेंजला भिकेची टोपली घालतो…’; आदित्य ठाकरेंच्या चॅलेंजला संजय गायकवाडांचं प्रत्युत्तर

News Desk

Raj Thackeray MNS | मनसेच्या पहिल्या अधिवेशनात अमित ठाकरेंची राजकारणात एन्ट्री ?

Gauri Tilekar

Aditya Thackeray | आदित्य ठाकरेंच्या निवडणूक लढविण्याबाबत तरुणाईचे मत काय ?

News Desk