HW Marathi
व्हिडीओ

Devendra Fadnavis Marathwada | विद्यमान सरकार मराठवाड्याचे पाणी बंद करेल याची भीती !

मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर आज (२७ जानेवारी) पंकजा मुंडेंचे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण सुरू मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासह विविध प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी उपोषण औरंगाबाद येथील विभागीय कार्यालयासमोर उपोषण सुरू हे उपोषण सत्ताधाऱ्यांच्या विरोधात नसल्याचे पंकजा मुंडेंकडून स्पष्टीकरण विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची हजेरी देवेंद्र फडणवीसांचा राज्यातील ‘ठाकरे सरकार’वर निशाणा

Related posts

Jitendra Awhad | ‘मोदी स्टंटमॅन’ सस्पेन्स पिक्चर चालू !

Gauri Tilekar

Jitendra Awhad Vs Dipali Sayyad | जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात शिवसेनेकडून दिपाली सय्यद ..?

Arati More

Sharad Pawar | शरद पवार माढ्यातून लढवणार निवडणूक .

News Desk