HW News Marathi
व्हिडीओ

मुंडे भगिनी नाराज आहेत ? बदनामी करू नका ! देवेंद्र फडणवीस भडकले

केंद्रीय मंत्रिमंडळात प्रीतम मुंडे यांचा समावेश न झाल्याने मुंडे भगिनी नाराज असल्याची चर्चा आहे, या पत्रकारांच्या प्रश्नावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस चांगलेच भडकले. कोण म्हणतं मुंडे भगिनी नाराज आहेत. तुम्हाला कुणी सांगितलं? असा सवाल करतानाच उगाच काहीही बदनामी करू नका, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

#DevendraFadnavis #PankajaMunde #PritamMunde #ModiCabinet #NarendraModi #ModiGovernment #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईतले बाप्पा भारत पाक सीमेवर

swarit

सर्वोच्च न्यायालयचा निकाल आमच्या बाजूनेच असेल!

News Desk

“हा राष्ट्रवादीचा प्लॅन आहे”, ‘हॉटेल उधारी’वर Sadabhau Khot यांची प्रतिक्रिया

News Desk