HW News Marathi
व्हिडीओ

Dhananjay Munde तर्फे आयोजित कार्यक्रमात सपना चौधरीचे ठुमके, Devendra Fadnavis म्हणतात,”अरे वेड्या..”

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून बीडमधील परळी मतदारसंघात दिवाळीत स्नेहमीलन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी प्रसिद्ध हरियाणवी डान्सर आणि ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री सपना चौधरी हिने ठुमके लगावले आणि धनंजय मुंडेंवर टीकेची झोड उठली. खुद्द विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी यावरून धनंजय मुंडेंना लक्ष्य केलं आहे.

#DhananjayMunde #SapnaChoudhary #PankajaMunde #DevendraFadnavis #VinayakMete #Beed #SharadPawar #MVA #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंकजा मुंडेंचा पराभव धनंजय मुंडेंनी केला की…अजित पवारांचा भाजपवर निशाणा!

News Desk

हनुमानाच्या जातीवरुन रामायण करु नका, उध्दव ठाकरेंची भाजपवर टीका

Atul Chavan

“वाढलेल्या महागाईपासून लक्ष विचलित करण्यासाठीचा हा खटाटोप” – Balasaheb Thorat

News Desk