HW News Marathi
व्हिडीओ

Devendra fadnavis | पंतप्रधानपदाची खुर्ची आहे की संगीत खुर्ची हेच कळत नाही

लोकसभेत ज्यांना दोन अंकी खासदारांचा आकडा पार करता आला नाही. ते पण पंतप्रधानपदाच्या रेसमध्ये आहेत. पंतप्रधानपदाची खुर्ची आहे की संगीत खुर्ची हेच कळत नाही’, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केली

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आम्ही अमर-अकबर-अँथनीच, कारण…! गृहमंत्र्यांचं खास गाण्यातून दानवेंना प्रत्युत्तर

News Desk

घाटकोपर च्या गोपाळ भवन मध्ये या वर्षी ‘बेस्ट’ बाप्पा

Chetan Kirdat

“तुम्हाला हिंदुत्वाचे धडे देणाऱ्यांची डिग्री…”; Sanjay Raut यांचा Raj Thackeray यांना खोचक सल्ला

News Desk