HW News Marathi
व्हिडीओ

Devendra Fadnavis-Sharad Pawar | आम्ही नटरंगसारखे काम कधी केले नाही

कुस्ती पैलवानांशी होते. या ‘अशांशी’ नाही”, असे म्हणत हातवारे करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. मात्र, मुख्यमंत्र्यांवर टीका करताना यावेळी शरद पवार यांनी केलेल्या हातवाऱ्यांमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे. “पराभव दिसत असल्याने शरद पवार यांची विवेकबुद्धी संपली आहे. त्यांनी हातवारे केले. मात्र, आम्ही नटरंगसारखे काम कधी केले नाही. त्यामुळे, आम्ही हातवारे करू शकत नाही. आम्हाला असे हातवारे करणेही शोभत नाही. आमची ती संस्कृती नाही”, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘या’ आमदारामुळे अनेक मंत्री आणि खासदारांना संसर्ग होण्याची भीती?

News Desk

“जेव्हा राज्य सरकार सुरक्षा देण्यात कमी पडत, तेव्हा …”; Chandrakant Patil

News Desk

सुरुवातीला नवाब मलिक होते; आता इंटर्व्हलनंतर मी; NCB प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा

News Desk