HW News Marathi
व्हिडीओ

आठवले’ स्टाईलमध्ये Devendra Fadnavis यांचा Ajit Pawar यांना टोला

आज विधानसभेत बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांनी निधीवाटपावरून अजित पवार यांचा टीकेला रामदास आठवले स्टाईलमध्ये उत्तर दिले. “तुम्ही केली त्यांची कोंडी म्हणून आम्ही मारली मुसंडी” असं म्हणत फडणवीस यांनी अजित पवार यांना टोला लगावला.

#DevendraFadnavis #AjitPawar #BJP #NCP #Shayari #MaharashtraBudget #NCP #VidhanBhavan #MaharashtraAssembly

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रधानमंत्री फसल विमा योजना शेतकऱ्यांसाठी की कंपन्यांसाठी?, Omraje Nimbalkar यांचा सवाल

News Desk

राज ठाकरे राज्यातील विरोधी पक्षांचे ‘नेतृत्त्व’?

Arati More

युतीच्या मुद्यावरून Danve आणि Gulabrao Patil यांच्यात टोलेबाजी

News Desk