HW News Marathi
व्हिडीओ

‘मी घरची धुनी रस्त्यावर धूत नाही’ देवेंद्र फडणवीसांनी खडसेंना सुनावलं

 

जळगावातल्या मुक्ताईनगरमध्ये ‘जनसेवेचा मानबिंदू एकनाथ खडसे’ या पुस्तकाचे प्रकाशन एकनाथ खडसे यांच्या हस्ते करण्यात आले होते. या ऑनलाईन प्रकाशन कार्यक्रमावेळी खडसेंनी आपले मनोगत मांडले.खडसेंनी फडणवीसांवर अनेक आरोप केले, या आरोपांना उत्तर देण्याचे फडणवीस यांनी टाळले असून ‘मी घरची धुणी रस्त्यावर धूत नाही’, असा टोला देखील फडणवीसांचा खडसेंना लगावला आहे. हॅकर मनीष भंगाळे प्रकरणात एकनाथ खडसे यांनी क्लीन चिट देण्यात आली होती. तर ते आमचे जेष्ठ नेते मी त्यांच्यावर आरोप करणार नाही त्यांच्या काही तक्रारी असतील त्या घरात बसून दूर करू अस देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

#DevendraFadnavis #EknathKhadse #BJP #KhadseVsFadnavis #shivsena #UddhavThackeray #MahavikasAghadi #Delhi #PankajaMunde #VinodTawde
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

..तरच ‘मनसे’सोबत जाणार ! चंद्रकांत पाटलांनी घातली ‘ही’ अट

News Desk

अमृता फडणवीस पुन्हा झाल्या ट्रोल! अर्थसंकल्पावर केलं ‘हे’ ट्विट…

News Desk

“Amravati जिल्ह्यातील वातावरण दूषित करण्याचे काम Navneet Rana करत आहे” – Yashomati Thakur

News Desk